शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समांथा रुथ प्रभू

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : 'पुष्पा' फेम सामंथा रुथ प्रभू १२ दिवसांपासून गायब! गंभीर आजारामुळे आहे परदेशात?

फिल्मी : Nagarjuna : “माझा मुलगा आता...”, नागा चैतन्य व सामंथा रूथ प्रभुच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला नागार्जुन 

फिल्मी : नागा चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटाला आमिर खान जबाबदार ?

फिल्मी : Koffee with Karan 7 : Ex-Husband समोर आला तर..., सामंथा रूथ प्रभु घटस्फोटावर बोलली

फिल्मी : Koffee with karan 7: केवळ या कारणामुळे बॉलिवूड साऊथ इंडस्ट्रीपेक्षा मागे, सांगितली कारणं

सखी : ओ अंटवा फेम समंथा ग्लोइंग स्किनसाठी पिते कोलॅजन ड्रिंक! ते ड्रिंक नेमकं असतं काय?

फिल्मी : 'पुष्पा' फेम समांथा प्रभूचा एक्स पती नागा चैतन्यच्या आयुष्यातील नव्या सुंदरीचा 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : 'जरा तुमच्या कामावर लक्ष द्या..', नागा चैतन्यच्या अफेअरवर समंथाची प्रतिक्रिया

फिल्मी : सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडाला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत, काश्मीरमध्ये कार नदीत पडली

फिल्मी : घटस्फोटानंतर अभिनेत्री सामंथाचा मोठा खुलासा, म्हणाली - आधी होत नव्हती हिंमत...