लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

बिग बॉस या कायक्रमाच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार या गोष्टी - Marathi News | Salman khan shoot for bigg boss promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस या कायक्रमाच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार या गोष्टी

सलमान खान आणि बिग बॉस हे एक समीकरणच बनले आहे. आता या सिझनचे सूत्रसंचालन देखील सलमान खान करणार असून त्याने या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच शूट केला. ...

सलमान खान 'ह्या' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पोहचला माल्टामध्ये - Marathi News | Salman Khan reached malta for Bharat shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान 'ह्या' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पोहचला माल्टामध्ये

अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' हा चित्रपट ‘ओड टू माई फादर’चा आॅफिशिअल हिंदी रिमेक आहे. ...

सलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Actor Salman khan has expensive things price will shock you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानकडे आहेत या ९ महागड्या वस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क!

सलमान हा  बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. एका रिपोर्टनुसार, २०१७ मध्ये सलमान खान याने २३२ कोटी रुपये कमावले. ...

प्रियांका चोप्राचे डॅमेज कंट्रोल! भाईजानची नाराजी दूर करण्यासाठी केले असे ट्विट!! - Marathi News | priyanka chopra praises salman khan brother-in-law aayush sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राचे डॅमेज कंट्रोल! भाईजानची नाराजी दूर करण्यासाठी केले असे ट्विट!!

एकीकडे प्रियांकाचा हॉलिवूड प्रोजेक्ट लांबला आणि दुसरीकडे सलमानची नाराजी तिला सहन करावी लागतेय. ही नाराजी फार काळ टिकता कामा नये, हे प्रियांकाने हेरले आणि तिचे प्रयत्न सुरु झालेत. ...

‘बिग बॉस12’साठी सलमान खानला गाळावा लागणार घाम! ‘हे’ आहे कारण!! - Marathi News | bigg boss 12 salman khan ha to reduced weight due to close framed cameras | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस12’साठी सलमान खानला गाळावा लागणार घाम! ‘हे’ आहे कारण!!

‘बिग बॉस12’ची तयारी सुरू झाली आहे. यंदाचे बिग बॉसचे १२ वे सीझनही सलमान खान हाच होस्ट करणार आहे. पण एक अडचण आहे. ही अडचण आहे वाढलेल्या वजनाची.  ...

या कारणामुळे मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या पूजा डडवालने मानले सलमानचे आभार - Marathi News | Salman Khan's Veergati Co-Star Pooja Dadwal, After Beating Tuberculosis said Survived Only Because Of salman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या पूजा डडवालने मानले सलमानचे आभार

पूजा डडवालची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. पूजाकडे उपचारासाठी पैसे नसल्याने तिने लोकांकडे मदत मागितली होती. तिचा मदत मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.  ...

यांना ओळखलंत का? हे प्रसिद्ध लेखक आणि अभिनेते असून यांचा मुलगा आज सुपरस्टार आहे - Marathi News | Salman Khan father Salim Khan childhood picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यांना ओळखलंत का? हे प्रसिद्ध लेखक आणि अभिनेते असून यांचा मुलगा आज सुपरस्टार आहे

एका बॉलिवूडच्या अभिनेत्याचा तरुणपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा फोटो अनेकांनी लाईक केला असून अनेकांनी या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...

आयुष शर्माच्या 'लवरात्रि'चा ट्रेलर बघून 'ही' व्यक्ती झाली इमोशनल - Marathi News | After watching the trailer of Ayush Sharma's 'Loveratri', salman khan's sister arpita khan became emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष शर्माच्या 'लवरात्रि'चा ट्रेलर बघून 'ही' व्यक्ती झाली इमोशनल

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माचा पहिला सिनेमा 'लवरात्रि'चा ट्रेलर लाँच झाला आहे. ट्रेलर लाँचिंगला अर्पिता खान आणि आयुषचा मुलगा आहिलसुद्धा हजर होते. ...