लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साईबाबा मंदिर

साईबाबा मंदिर

Saibaba mandir, Latest Marathi News

साईबाबांच्या जन्मस्थानाचे आमच्याकडे २९ पुरावे, पाथरीकरांचा दावा - Marathi News | We have 29 proofs of the birthplace of Sai Baba, claim of Patharikar's | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईबाबांच्या जन्मस्थानाचे आमच्याकडे २९ पुरावे, पाथरीकरांचा दावा

श्री साईबाबा यांच्या जन्मस्थानावरून वाद निर्माण झाला आहे. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच असल्याचे जवळपास २९ पुरावे सद्यस्थितीमध्ये उपलब्ध आहेत. ...

साईबाबांची जात-धर्म अज्ञात ठेवायचा की नाही? - Marathi News | Whether or not the caste-religion of Saibaba remains unknown? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांची जात-धर्म अज्ञात ठेवायचा की नाही?

साईबाबांचे जन्मस्थळ कोणते आहे? या वादात साईबाबांचे मूळ तत्वज्ञान आणि शिर्डीकरांची मूळ भूमिकाही दुर्लक्षित होण्याचा धोका आहे. ...

श्रद्धा-सबुरीचा अंगीकार करणे सर्वांच्या हिताचे - Marathi News | It is in the best interest of all to accept Shraddha-Saburi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रद्धा-सबुरीचा अंगीकार करणे सर्वांच्या हिताचे

महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशाला इतिहासात रममाण होणे परवडणारे नाही, संत-महात्मे हे उद्दिष्टासाठी स्फूर्तिस्थाने होऊ शकतात. कारण कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी इतिहासाचेही महत्त्व तेवढेच असते याचा सारासार विचार करावा लागतो. ...

शिर्डी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Devotees visit Shirdi Sai Baba temple amid bandh called today in Shirdi town | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, दर्शनासाठी भाविकांची गर्दी

साई जन्मभूमी वादाच्या मुद्दयावर शिर्डी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ...

साईबाबा जन्मस्थळाचा वाद : शिर्डी आजपासून बंद - Marathi News | Saibaba Birthplace dispute: Shirdi closed from today | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबा जन्मस्थळाचा वाद : शिर्डी आजपासून बंद

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी मध्यरात्रीपासून शिर्डी शहर बेमुदत काळासाठी बंद करण्यात आले आहे. ...

साईबाबांची जन्मभूमी पाथरीच, पाथरीकरांचा दावा - Marathi News | The birthplace of Sai Baba is Pathari, claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईबाबांची जन्मभूमी पाथरीच, पाथरीकरांचा दावा

पाथरी येथील साई जन्मभूमी विकास आराखड्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटींच्या निधीची मंजुरी दिल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. ...

साई जन्मभूमीचा मुद्दा पेटला; रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद - Marathi News | Sai's birthplace issue lit up; Shirdi closed from Sunday | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई जन्मभूमीचा मुद्दा पेटला; रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे साईभक्त आहेत. त्यांना चुकीची माहिती देण्यात आल्याने त्यांच्याकडून असा उल्लेख झाला असावा असे शिर्डीकरांना वाटते़ ...

सचिन तेंडूलकर यांचे कुटुंबीयांसमवेत शिर्डीत साईदर्शन; दर्शनानंतर  क्रिकेटप्रेमींचा सचिन..सचिनचा जयघोष  - Marathi News | Sachin Tendulkar along with family members in Shirdi Sai Darshan; Sachin's announcement of cricket lovers after his appearance | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सचिन तेंडूलकर यांचे कुटुंबीयांसमवेत शिर्डीत साईदर्शन; दर्शनानंतर  क्रिकेटप्रेमींचा सचिन..सचिनचा जयघोष 

भारतरत्न व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडूलकर यांच्या उपस्थितीने अवघा साईदरबार सोमवारी भारावून गेला. तेंडूलकर कुटुंबीयांनी साईदर्शन घेतले. यावेळी साईदरबारी प्रथमच सचिन..सचिनचा... जयघोष ऐकायला मिळाला. ...