चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाटगेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने फॉक्स, इरादा यांसारख्या हिंदी तर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले. सागरिकाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती. Read More
Indian Cricket News: क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते खूप जुने आहे. तसेच क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या अनेक प्रेम कहाण्याही प्रसिद्ध आहेत. यापैकी अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींना आपली जीवनसंगिनी बनवले. ...