शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

संपादकीय : पश्चिमी देश युक्रेनचा दुसरा अफगाणिस्तान करतील!.. कंवल सिबल

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : ९७ टक्के असूनही भारतात मेडिकलला प्रवेश मिळाला नाही, म्हणून...; यूक्रेनमध्ये मुलाला गमावलेल्या बापानं मांडली व्यथा

संपादकीय : ही पृथ्वी तुमच्या बापाची आहे काय?

मुंबई : Russia Ukraine War: नेहरूंचा मार्ग आधीच स्वीकारला असता तर...; शिवसेनेचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: ...तरी हरू शकतो रशिया? ‘ही’ उद्भवू शकते स्थिती; जाणून घ्या, पूर्वेतिहास

राष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: ॲापरेशन गंगा: आठवे विमान २१८ विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीत दाखल; आता वायुसेनाही होणार सहभागी

राष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: युक्रेनमध्ये बॉम्बहल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; दुकानासमोर रशिया सैन्याकडून हल्ला

पुणे : Naveen Shekharappa: प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आपली पोरं वाचवा, सुप्रिया सुळेंनी डागली तोफ

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रशिया अन् युक्रेनची उद्या दुसऱ्यांदा बैठक होणार; युद्ध थांबणार?, पुन्हा जगाचं लक्ष वेधलं!

आंतरराष्ट्रीय : Ukraine Russia War: रशियन सैन्याने उडवले टीव्ही टॉवर, युक्रेनमध्ये टीव्ही प्रसारणावर होऊ शकतो परिणाम