शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

ठाणे : Russia Ukraine War: युक्रेनमधील 'मुस्कान'ला केंद्रीयमंत्र्यांनी दिला धीर, तुमच्या पाठिशी सरकार खंबीर

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: तरुण रेकॉर्डिंग करत असताना रॉकेटनं इमारत उद्ध्वस्त; पाहा हल्ल्याचा LIVE VIDEO

आंतरराष्ट्रीय : Ukraine-Russia War: युक्रेनमधील निर्वासितांना भारतीय रेस्टॉरंटची मोठी मदत, जेवण आणि राहण्याची केली व्यवस्था

चंद्रपूर : मूळगावी पोहोचल्याचा आनंद शब्दातीत; युक्रेनमधून परतलेला हर्षल आनंदाने गहिवरला

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेनी एअर फोर्स जोमात, रशियन हवाई दलाचा पत्ताच नाही; पुतीन यांचा चक्रावून टाकणारा निर्णय

चंद्रपूर : 'तुला मराठी बोलता येते का'? ज्योतिरादित्य शिंदेंचा संवाद; 'तो' विद्यार्थी चंद्रपूरचा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाचा मोठा हल्ला, सेंट्रल खारकिव्हमध्ये मिसाईल डागली; शाळेची भिंत भेदून क्लासरुममध्ये ब्लास्ट!

राष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनमध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू; ब्रेन हॅमरेजमुळे निधन, वडीलही अडकले

मुंबई : Russia Ukraine War: रेल्वेही धावली मदतीला, युक्रेनमधून येणाऱ्यांसाठी मुंबई विमानतळावरच 'रिझर्व्हेशन डेस्क'

राष्ट्रीय : Jyotiraditya Scindia: Video: मराठीत बोलणारे बाबा... युक्रेनमधील विद्यार्थ्यांना ज्योतिरादित्य शिंदेंनी असा दिला धीर