शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

शिक्षण : Russia-Ukraine War: मेडिकल शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी परदेशात का जातात? यामागचं खरं कारण समजून घ्या

राष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोप, अमेरिका प्रवास महागला; उड्डाणे अन्य मार्गे वळविल्याने फेरा वाढला

राष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधून २० हजार भारतीय पडले बाहेर; ऑपरेशन गंगा अंतर्गत आणखी १५ विमाने झेपावणार

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: युक्रेनची अणुभट्टी थोडक्यात बचावली; युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाचा ताबा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाचं एसयू-२५ विमान पाडलं; युक्रेनचा दावा, युद्ध आता चिघळण्याची शक्यता

सांगली : Russia Ukraine War: परतीचा प्रवास काळरात्रच... दोन्ही मुलींना मिठीत घेताना कुटुंबीयांना आनंदाश्रू

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: गेल्या ७ दिवसांत किती लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं?; धक्कादायक आकडेवारी आली समोर

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी युक्रेन सोडलं; रशियन मीडियाचा खळबळजनक दावा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनबाबत भारताच्या भूमिकेवर ब्रिटन नाराज! निधी रोखण्याची पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याकडे मागणी

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युद्धाला रशियातूनच विरोध? शेवटच्या प्रसारणात ‘No To War’ म्हणत टीव्ही चॅनेलच्या संपूर्ण स्टाफने दिला राजीनामा