नणंद - भावजय क्रॉस कंप्लेंट असल्यामुळे पोलिसांनी त्यांना कौन्सिलिंग करून हा वाद मिटवावा, यासाठी प्रयत्न केले असून पोलिसांच्या माध्यमातून ही कौन्सिलिंग केली गेली ...
या शो संदर्भात राज्य महिला आयोगाने शुक्रवारी पोलीस महासंचालकांना पत्र लिहीले असून हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे तसेच संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करावी, अशा सूचना आयोगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत. ...