लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस, मराठी बातम्या

Rto office, Latest Marathi News

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट १ एप्रिलपासून - Marathi News | High security number plate from 1st April | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हाय सिक्युरिटी नंबर प्लेट १ एप्रिलपासून

सुरक्षेसाठी आणि नंबर प्लेटच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता १ एप्रिल २०१९ पासून नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एच.एस.आर.पी.) लागून येणार आहेत. ...

बनावट नंबरप्लेट्सद्वारे पीयूसी केंद्रांची फसवणूक - Marathi News |  PUC Center Cheats by Fake Numberplates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बनावट नंबरप्लेट्सद्वारे पीयूसी केंद्रांची फसवणूक

अधिकारी वाहनांच्या बनावट नंबरप्लेट वापरून पीयूसी प्रमाणपत्र मिळविण्याचा आणि पुन्हा त्याच केंद्रांना अडचणीत आणण्याचा प्रकार शहरात वाढीस लागला असून, गेल्या रविवारी असाच एक प्रकार घडल्याचे समजते. ...

जिल्ह्यात बेदरकार चालकांमध्ये वाढ - Marathi News | Growth drivers in the district increased | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात बेदरकार चालकांमध्ये वाढ

जिल्ह्यात बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या घटना वाढतच असल्याचे दिसून येत आहे. ...

Video - नो पार्किंगमधील वाहने '' हायड्रोलिक क्रेन '' उचलणार  - Marathi News | Vehicles in no parking shall carry by "hydraulic crane" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video - नो पार्किंगमधील वाहने '' हायड्रोलिक क्रेन '' उचलणार 

शहरात नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणारी वाहने वाहतूक शाखा टेम्पोच्या मदतीने उचलतात़. ती शहरातील २२ वाहतूक विभागात आणली जातात़ ...

नागपुरातील ड्रायव्हिंग स्कूलमध्येच गौडबंगाल - Marathi News | In the driving school of Nagpur, Godbangal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ड्रायव्हिंग स्कूलमध्येच गौडबंगाल

देशात सुयोग्य ड्रायव्हिंग स्कूलची निर्मिती व्हावी या हेतून केंद्रीय मोटार वाहन कायद्यात तरतूद करण्यात आल्या आहेत. मात्र, उपराजधानीत मोजक्या ड्रायव्हिंग स्कूल सोडल्यास बहुसंख्य शाळा हे निकषच पाळत नाहीत. ...

आरटीओत ‘पंटर’ नव्हे अधिकारपत्र घेऊन नागरिक येतात...: प्रभारी आरटीओ  - Marathi News | In the RTO, not 'Pantar' but the citizens come with the letter of authority ...: Incharge RTO | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरटीओत ‘पंटर’ नव्हे अधिकारपत्र घेऊन नागरिक येतात...: प्रभारी आरटीओ 

कोणताही अनुचित प्रकार होत नसल्याचा दावा त्यांनी केला ...

कायमस्वरुपी वाहन परवान्यासाठी चार महिने थांबा ! आरटीओतील स्थिती  - Marathi News | Wait for four months for a permanent vehicle license! Status of RTO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कायमस्वरुपी वाहन परवान्यासाठी चार महिने थांबा ! आरटीओतील स्थिती 

राज्यातील सर्वाधिक वाहन नोंदणी होणाऱ्या कार्यालयात पुणे आरटीओ कार्यालयाचा वरचा क्रमांक लागतो. ...

नागपुरात आरटीओ ऑनलाईन तरी दलालांचे राज्य - Marathi News | The brokers are still in Nagpur RTO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आरटीओ ऑनलाईन तरी दलालांचे राज्य

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी आणि दलालांना फाटा देण्यासाठी परिवहन विभागाने ‘ऑनलाईन’ प्रणाली आत्मसात केली. परंतु या प्रणालीचा फायदा सामान्यांना कमी आणि दलालांनाच जास्त होत असल्याचे चित्र आहे. ...