शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

मुंबई : भागवतांनी संघ मुख्यालयात इफ्तार पार्टी ठेवावी, नवाब मलिक यांची टीका

नागपूर : संघ स्मृतिमंदिरात ‘इफ्तार’ला नकार

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक २०१९ : लक फॅक्टर... 'त्या' जागेचा महिमा अपार; भाजपा तिथेच 2019ची रणनीती आखणार

मुंबई : सह्याद्री अतिथीगृहावर RSS ने आयोजित केलेली इफ्तार पार्टी रद्द करण्याची मागणी

नागपूर : राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय वर्ष वर्गाला सुरुवात

राष्ट्रीय : जे बोलायचंय ते संघाच्या कार्यक्रमातच बोलेन; प्रणव मुखर्जींनी मौन सौडलं

नागपूर : भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते केशव पिंगळे यांचे निधन

राष्ट्रीय : नेहरुंनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी स्वयंसेवकांना आमंत्रित केलं होतं- संघ

मुंबई : आरएसएस मुंबईत पहिल्यांदाच देणार इफ्तार पार्टी

राष्ट्रीय : संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी काय बोलणार? काँग्रेसला चिंता