शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : बांगलादेश ते बंगालपर्यंत..., संघाच्या समन्वय बैठकीत या मुद्यांवर होणार चर्चा! केरळमध्ये 3 दिवस चालणार महामंथन

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या दर्जाची सुरक्षा, अखेर सरसंघचालक मोहन भागवत यांना कुणापासून धोका?

नागपूर : बांगलादेशातील हिंदूंना आपल्या पाठिंब्याची गरज; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

नागपूर : बांगलादेशमधील पीडित हिंदूंचे संरक्षण व्हावे, केंद्राने पावले उचलावीत - सरसंघचालक मोहन भागवत

राष्ट्रीय : ५ तास बैठक, दिग्गजांची चर्चा पण अजून निर्णय नाही; भाजपा अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे?

राष्ट्रीय : मतभेद विसरून भाजपसाठी संघ आता मैदानात; लोकसभेत तीन राज्यांत बसला होता फटका

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे फक्त मुखवटा; महाराष्ट्रातील सरकारवर भाजपा-आरएसएसचा कंट्रोल’’, नाना पटोले यांचा दावा 

महाराष्ट्र : कुणाला मंत्री,आमदार बनविण्यासाठी नव्हे तर...; संघ पदाधिकाऱ्यांची भाजपला स्पष्ट सूचना

अकोला : संघ समजून घ्यायचा तर, सर्वजण आपले हा भाव महत्वाचा; सरसंघचालकांचे अकोल्यात उद्बोधन

महाराष्ट्र : पक्षात एकमेकांच्या बचावासाठी उभे राहणारे नेते गेले कुठे ?