लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

Prithvi Shawने २२ चेंडूंत कुटल्या १०६ धावा; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोडला रोहित शर्माचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | Syed Mushtaq Ali Trophy: Maiden hundred for Captain Prithvi Shaw in T20 format, 134 runs from just 61 balls including 13 fours and 9 sixes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prithvi Shawने २२ चेंडूंत कुटल्या १०६ धावा; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोडला रोहित शर्माचा मोठा विक्रम

Syed Mushtaq Ali Trophy 2022 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका.... अशा स्पर्धांतून नजरंदाज केल्या केलेल्या पृथ्वी शॉ याने ( Prithvi Shaw) आज निवड समितीला जबदरस्त चपराक दिली. ...

Crime: विराट, रोहितला शिवी दिली म्हणून मित्राच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, जागीच ठार! - Marathi News | A friend has killed a friend for abusing Rohit Sharma and Virat Kohli in Tamil Nadu   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, रोहितला शिवी दिली म्हणून मित्राच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, जागीच ठार!

रोहित, विराटला शिवी दिली म्हणून मित्राने मित्राची हत्या केली आहे. ...

IND vs WACA Practice Match : KL Rahul एकटा लढला, संघ संकटात असूनही रोहित शर्मा फलंदाजीला नाही आला; भारत हरला  - Marathi News | IND vs WACA Practice Match : KL Rahul falls for 74 off 55, Rohit Sharma has not batted, Western Australia defeat India by 36 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul एकटा लढला, संघ संकटात असूनही रोहित शर्मा फलंदाजीला नाही आला; भारत हरला 

IND vs WACA Practice Match : भारतीय संघाला दुसऱ्या सराव सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. ...

IND vs WA Warm up Match : Suryakumar Yadav ने लाज वाचवली! रोहित, रिषभ जोडी अपयशी ठरली; विराट, लोकेशने बाकावर बसून हाराकिरी पाहिली - Marathi News | IND vs Western Australia Warm up Match : Suryakumar Yadav scored 52 runs, Rohit Sharma, Rishabh Pant failed in practice match, India finish with 6-158 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Suryakumar Yadav ने लाज वाचवली! रोहित, रिषभ जोडी अपयशी ठरली; विराट, लोकेशने बसून हाराकिरी पाहिली

IND vs WA Warm up Match : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीची भारतीय संघाच्या तयारीला आजपासून सुरुवात झाली. भारत विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ( India vs Western Australia) असा सराव सामना पर्थवर खेळवला जातोय. ...

IND vs WA Warm up Match : रोहित शर्मा ३, रिषभ पंत ९, दीपक हुडा २२! पॉवर प्लेमध्ये भारताला ३ धक्के; विराट, लोकेशला विश्रांती - Marathi News | IND vs Western Australia Warm up Match : Rohit Sharma 3, Deepak Hooda 22, Rishabh pant 9; india 3-45 off 6 overs, virat Kohli and KL Rahul resting for this practice game  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा ३, रिषभ पंत ९, दीपक हुडा २२! पॉवर प्लेमध्ये भारताला ३ धक्के; विराट, लोकेशला विश्रांती

IND vs Western Australia Warm up Match : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीची भारतीय संघाच्या तयारीला आजपासून सुरुवात झाली. भारत विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ( India vs Western Australia) असा सराव सामना पर्थवर खेळवला जातोय. ...

T20 World Cup 2022 : बुमराह, जडेजा यांचा विचार सोड! Ravi Shastri यांचा रोहितला सल्ला; मोहम्मद शमीबद्दल म्हणाले... - Marathi News | T20 World Cup 2022 : ''don’t think about Jasprit Bumrah, Ravindra Jadeja,''Ravi Shastri’s WINNING MANTRA for Rohit Sharma, he back Mohammed Shami | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराह, जडेजा यांचा विचार सोड! Ravi Shastri यांचा रोहितला सल्ला; मोहम्मद शमीबद्दल म्हणाले...

T20 World Cup 2022 : भारतीय संघ पर्थमध्ये पोहोचला आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी आजपासून सरावासाठी मैदानावरही उतरला. ...

T20 World Cup : भारतीय संघ पर्थमध्ये आलिशान हॉटेलमध्ये थांबला, खास भारतीय पदार्थांची मेजवानी, Photo - Marathi News | See Photo : Team India lands in Perth to take part in T20 World Cup 2022,  Skipper Rohit Sharma shares first update  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ पर्थमध्ये आलिशान हॉटेलमध्ये थांबला, खास भारतीय पदार्थांची मेजवानी, Photo

Team India lands in Perth for T20 World Cup 2022 - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ शुक्रवारी पर्थमध्ये दाखल झाला आहे. ...

T20 World Cup : वर्ल्ड कपसाठी रवाना होण्यापूर्वी रोहित शर्माने घेतला 'बाप्पा'चा आशीर्वाद, लेकिला खांद्यावर उचलून घेतल्याचा फोटो व्हायरल  - Marathi News | Rohit Sharma went to the temple with his family yesterday before leaving for Australia for the T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने घेतला 'बाप्पा'चा आशीर्वाद, लेकिला खांद्यावर उचलून घेतल्याचा फोटो व्हायरल 

T20 World Cup 2022 : भारतीय संघ गुरुवारी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रवाना झाला. ...