लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

करडी परिसरातील रस्त्यांची भयावह अवस्था - Marathi News | The dreaded conditions of the roads in the gray area | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :करडी परिसरातील रस्त्यांची भयावह अवस्था

राज्य शासनाने रस्ते खडडेमुक्तची घोषणा केली होती, ही घोषणा हवेतच विरली. केवळ प्रसिध्दी मिळवून घेतली. रस्ते राज्य सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडीचे वतीने देव्हाडा ते साकोली मार्गावर पालोरापासून करडीपर्यंत रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात ...

भामरागड-एटापल्ली मार्गाचा सर्व्हे - Marathi News | Survey of Bhamragad-Atapalli route | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागड-एटापल्ली मार्गाचा सर्व्हे

भामरागड-एटापल्ली मार्ग दोन्ही तालुक्यातील नागरिकांसाठी सोयीचा आहे. दोन्ही तालुक्याला जोडणाºया रस्त्यावर जांभिया गट्टा हे गाव एटापल्ली तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आहे. या गावातूनच अनेक कर्मचारी तालुका मुख्यालयात ये-जा करीत असतात. परिसरातील ३० गावांसा ...

महामार्ग पोलिसांकडून दहा हजार चालकांना दंड - Marathi News | Ten thousand drivers fined by highway police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महामार्ग पोलिसांकडून दहा हजार चालकांना दंड

महामार्ग पोलिसांनी चालू वर्षात १० हजार ९४८ वाहन चालकांवर कारवाई करून १५ लाख ७८ हजार रूपयांचा दंड आकारला आहे. ...

खड्डे मुजविण्याच्या नावाखाली इस्लामपुरात केवळ निकृष्ट पॅचवर्क - Marathi News | Poor patchwork in Islamabad, | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खड्डे मुजविण्याच्या नावाखाली इस्लामपुरात केवळ निकृष्ट पॅचवर्क

सततचा पाऊस आणि महापुराचा फटका बसल्यानंतर अद्याप सुरु असलेल्या अवकाळीच्या दणक्याने रस्त्यांची दयनीय अवस्था बनली आहे. ग्रामीण भागासह शहरातील रस्तेही पूर्णपणे उखडले आहेत. या रस्त्यांवर खड्ड्यांची मालिकाच तयार झाली आहे. अशावेळी या रस्त्यांची पुनर्बांधणी ...

पालिका रस्ता दोन महिन्यांत वाहतुकीस खुला : ग्रेड सेपरेटर - Marathi News |  Municipal road is open for traffic within two months: grade separator | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पालिका रस्ता दोन महिन्यांत वाहतुकीस खुला : ग्रेड सेपरेटर

सातारा शहरातील वाहतूक कोंडीवर चांगला उपाय ठरणाऱ्या ग्रेड सेपरेटरचे काम वेगाने सुरू असून, नगरपालिका मार्गाचे काम जवळपास ८० टक्क्यांहून अधिक झाले आहे. त्यामुळे उर्वरित काम करून दोन महिन्यांत वरून वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच रस्त्याची ...

महामार्गांवर झळकले सूचना फलक - Marathi News | Highlights on the Highways pane | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महामार्गांवर झळकले सूचना फलक

अमरावती हिंगणघाट राज्य महामार्गावर भरधाव वाहने धावत असल्याचे निरीक्षण वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर आणि चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी नोंदविले. सबब, वन्यप्राण्यांच्या अपघातापासून बचाव होण्यासाठी अमरावती-चांदूर रेल्वे म ...

मानेगाव-पालांदूर रस्ता बांधकाम ठप्प - Marathi News | Manegaon-Palandur road construction jam | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मानेगाव-पालांदूर रस्ता बांधकाम ठप्प

मानेगाव सडक ते पालांदूर या रस्त्याचे रुंदीकरणाचे, डांबरीकरणाचे बांधकाम गुरढापर्यंत शिवालय कंपनीने कंत्राट घेतले आहे. हे बांधकाम मागील वर्षापासून सुरु असून अर्धवट बांधकाम झाले आहे. रस्त्यावर डांबरीकरणासाठी विविध ठिकाणी काळी गिट्टी घातली आहे. रस्त्याचे ...

द्वारका ते बिटको चौक दरम्यान झाडे तोडणार - Marathi News | Dwarka to Bitko Chowk will cut down the trees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्वारका ते बिटको चौक दरम्यान झाडे तोडणार

द्वारका ते बिटको चौक या राष्टÑीय महामार्गाच्या रुंदीकरणास अडथळा ठरण्याबरोबरच शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या मध्यभागी अपघातास कारणीभूत ठरलेले सुमारे शंभराहून अधिक झाडे तोडण्यास महापलिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली असून, त्यामुळे विकासका ...