सिंदेवाही तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर, नवरगाव-पाथरी, शहरातील जुना बसस्थानक शांतीभूषण रेस्टारंटसमोर मोठा खड्डा पडला आहे. या परिसरात अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. अनेकाना दुखापतसुद्धा झाली आहे. मात्र तरीसुद्धा दुरुस्ती करण्यात आली नाही. सिंदेवाही ...
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने ४ राज्यमार्ग व १५ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली. ...
राईसमिलची संख्याही मोठ्या प्रमाणात कोंड्याची साठवणूक केली जाते. वीज, विटा व इतर कामासाठी कोंड्याची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने व्यापारी त्यांची साठवणूक करतात. योग्य भाव मिळाल्यास विक्री करतात. कोंड्याची मागणी वाढल्याने ट्रकच्या मार्फतीने त्याची वा ...
गुरूवारी सायंकाळी एकाएक नदीच्या पुलाची एक बाजू खचली. ही घटना नांदोराकडून देवळीकडे जाणाऱ्या एका नागरिकाच्या लक्षात आली. त्याने घटनेची माहिती इतरांना दिल्यानंतर पोलिसानाही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय रस् ...
वाहनचालकांना रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हेच कळेनासे झाले आहे. रात्री, खड्डे दृष्टीस पडत नसल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. यापूर्वी या मार्गावर झालेल्या अपघातात अनेकांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्यात. तिगाव, आमलावासींना ये-जा करण्याकरिता हा एकमे ...
भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याच्या दूरवस्थेमुळे आवागमन करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशातच यावर्षी ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील २६ रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्या ...
शहरात कोंडवाडे असूनही मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. मोकाट जनावरे एक दिवस मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकरता येत नाही. ...