लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

२.६० कोटी खर्चूनही उपराजधानीतील सिमेंट रोड अर्धवटच - Marathi News | 2.60 crore spent even though the cement road in the Nagpur is not completed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२.६० कोटी खर्चूनही उपराजधानीतील सिमेंट रोड अर्धवटच

नागपूर शहरात सिमेंट काँक्रिट रोड निर्माण केले जात आहे. परंतु वर्षानुवर्ष काम रखडल्याने वा संथ कामामुळे नागरिक व वाहन चालक त्रस्त झाले आहेत. ...

...तुमचे हेल्मेट कुठे आहे? आता पोलिसांचीच पावती फाडली जातेय - Marathi News | ... where's your helmet? Now the police also fined by his department | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :...तुमचे हेल्मेट कुठे आहे? आता पोलिसांचीच पावती फाडली जातेय

गेल्या काही दिवसांपासून नव्या नियमांमुळे कोणाला 23 हजार तर कोणाला 70 हजार पर्यंत दंड झाल्याचे वाचायला मिळत आहे. ...

कोरची-भीमपूर मार्ग खड्ड्यांमुळे चिखलमय - Marathi News | Korchi-Bhimpur road is muddy due to potholes | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोरची-भीमपूर मार्ग खड्ड्यांमुळे चिखलमय

कोरची-भीमपूर मार्गाने सोहले, झेंडेपार, नांदळी, मर्केकसा, बोटेकसा येथील तसेच परिसराच्या अनेक गावातील नागरिक आवागमन करतात. याच रस्त्याने छत्तीसगड राज्यातून अनेक सामान भरलेले अवजड वाहने येतात. या मार्गाची उन्हाळ्यातच दुरवस्था झाली होती. परंतु मार्गाच्या ...

सूर्यापल्ली भागातील रस्ते चिखलमय - Marathi News | Roads in Suryapalli area are muddy | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सूर्यापल्ली भागातील रस्ते चिखलमय

कधी मुसळणार तर कधी रिमझिम मात्र पावसाने उसंत घेतली नाही. अतिवृष्टीमुळे सूर्यापल्ली नाल्याला पूर आला. हा पूर ओसरला. मात्र नाल्यावर जडाऊ लाकडांचा कचरा जमा झाला आहे. राजाराम-कमलापूूर मार्गावरील एक किमी अंतरावरील सूर्यापल्ली गावाजवळचा रस्ता पूर्णत: खचला. ...

रस्त्यावरील खड्डे झाले जीवघेणे - Marathi News | Road pits became fatal | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रस्त्यावरील खड्डे झाले जीवघेणे

कामठा ते आमगावकडे जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येतो. कामठा ते आमगाव मार्गे मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील जडवाहन, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनांची दिवसभर वर्दळ असते. यापूर्वी या रस्त्याची दुरूस्ती कंत्राटदारामार्फत करण्यात आली. मात्र रस्ता ब ...

राळेगावात महानेटच्या कामाने सिमेंट रस्त्याची लागताहे ‘वाट’ - Marathi News | Mahanet works in Ralega | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राळेगावात महानेटच्या कामाने सिमेंट रस्त्याची लागताहे ‘वाट’

गेली काही महिन्यांपासून महानेटद्वारे ७५ ते १०० फूट अंतरावर सिमेंट रोडच्या कडेने मशीनद्वारे खड्डे केले जात आहे. दोन खड्ड्यांच्या मधात मशीनद्वारे आडवे होल करून त्यातून केबल टाकली जात आहे. तीन फूट रूंद आणि तितक्याच खोलीचे खड्डे याकरिता केले जात आहे. केब ...

खड्ड्यात गाडी आदळून १२ वाहनांचे टायर फुटले - Marathi News | Three vehicles exploded as the car crashed into a pit | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खड्ड्यात गाडी आदळून १२ वाहनांचे टायर फुटले

वाढे फाटा येथील पुलावर पडलेल्या खड्ड्यामध्ये वाहने आदळून दहा ते बारा गाड्यांचे टायर फुटल्याची घटना  रात्री घडली. यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. ...

सिंदेवाही नागपूर हायवे रोडची दैना - Marathi News | Sindewahi Nagpur Highway Road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सिंदेवाही नागपूर हायवे रोडची दैना

सिंदेवाही तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर, नवरगाव-पाथरी, शहरातील जुना बसस्थानक शांतीभूषण रेस्टारंटसमोर मोठा खड्डा पडला आहे. या परिसरात अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. अनेकाना दुखापतसुद्धा झाली आहे. मात्र तरीसुद्धा दुरुस्ती करण्यात आली नाही. सिंदेवाही ...