रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वृद्धाला क्रेनने चिरडले. नांदलापूर, ता. कऱ्हाड येथे बसथांब्याजवळ शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. क्रेनचालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे हा अपघात घडला अशी अपघातस्थळी चर्चा होती. मारूती आण्णा सावंत (वय ६५, ...
अकोला: महापालिकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी आयुक्त अजय लहाने प्रयत्नरत असतानाच दुसरीकडे त्यांचे अधिकारी तिजोरीवर हात साफ करण्याचे धारिष्ट्य दाखवत असल्याचे चित्र आहे. ...
शेगाव : विकास आराखड्यांतर्गत आर.डी.३ चे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संतापलेल्या नागरीकांनी भैरव चौकात सुरू असलेले पेव्हर ब्लॉक बसविण्याचे बांधकाम बंद पा ...
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत विशेष अभियान राबवून राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. ...
कऱ्हाड -पाटण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. ठिकठिकाणच्या धोकादायक खड्ड्यांमुळे अनेक अपघातही झाले आहेत. मात्र, तरीही संबंधित विभागाकडून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. ...
खड्डय़ांमुळे अकोलेकर कमालीचे वैतागले आहेत. संबंधित विभागाचा ढिम्मपणा लक्षात घेता मंगळवारी शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी ‘पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता मि थीलेश चव्हाण यांना दुचाकीवरून रस्त्यांवरील खड्डय़ांचे दर्शन घडवले. ...
राख घेऊन जात असलेला ट्रक उलटून त्याखाली रस्त्याने जाणारे मजूर दबल्याने एकजण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर बाभूळगाव जहागीरजवळ नवोदय विद्यालयासमोर ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. ...