खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, मणक्याच्या त्रासामुळे वैतागले आहेत. दररोज होणाऱ्या दुचाकी वाहनांच्या नुकसानीमुळे सदर रस्त्यांची कामे तातडीने करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. ...
गडचिरोली शहरात भूमिगत गटार लाईन टाकण्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. शहरातून सुमारे १०२ किमीची पाईपलाईन टाकली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून भूमिगत गटार लाईनच्या कामाला सुरूवात झाली. पावसाळा संपल्यानंतर कामाने गती पकडली. ऑगस् ...
लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच या पुलाची उंची वाढवून रुंदीकरण करावे, अशीही मागणी यावेळी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. तरीही संबंधित विभागाने याकडे कानाडोळा करून पुन्हा नव्याने या सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या पुलावर डांबरीकरणाचा ...