लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर.माधवन

R. Madhavan News in Marathi | आर. माधवन मराठी बातम्या

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'चा टीझरला मिळतोय चांगला प्रतिसाद - Marathi News | 'Rocketry: The Nambi Effect' is a good response | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'चा टीझरला मिळतोय चांगला प्रतिसाद

अभिनेता आर. माधवनचा आगामी चित्रपट 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'चा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

आर. माधवनचा 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट' - Marathi News | R. Madhavan's 'Rocketry - The Nambi Effect' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. माधवनचा 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट'

अभिनेता आर. माधवन लवकरच एका सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव आहे 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट'. ...

अार. माधवन ह्या सीरिजचे करणार सूत्रसंचालन - Marathi News | R. Madhavan will be host this series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अार. माधवन ह्या सीरिजचे करणार सूत्रसंचालन

अभिनेता आर. माधवन लवकरच नॅशनल जिओग्राफिकच्या आगामी सीरिज मेगा आयकॉन्सचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ...