जिल्हाभरात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे विविध ओढे व नाल्यांना पाणी आले असून, पूर्णा तालुक्यातील पूर्णा आणि गोदावरी नद्या यावर्षी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत असल्याचे पहावयास मिळाले़ ...
वैनगंगा नदी पुलावर सकाळपासूनच एक महिला बसून होती. अनेक लोक नदीवर फिरण्याकरिता येतात, असे समजून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी तिला विचारणा केली नाही. मात्र ११.३० वाजताच्या सुमारास तिने नदी पात्रात उडी घेतली. ...
तालुक्यातील चंद्रपूर (घोडेवाडी) येथे पोळा सणानिमित्त बैलांना धुण्यासाठी घेऊन गेलेल्या शेतकºयाचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३०) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. ...
शहरापासून नाथरा या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या ६ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकांची अडचण होत आहे. हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. ...