भामरागड लगत वाहत असलेल्या पामुलगौतम नदीच्या पलिकडे जारेगुडा, गोलागुडा ही गावे आहेत. येथील बहुतांश नागरिक मासेमारीचा व्यवसाय करतात. मासे विकण्यासोबतच इतर कामांसाठी येथील नागरिकांना तालुकास्थळ असलेले भामरागड गाठावे लागते. जारेगुडा ते भामरागड या दोन गाव ...
बायपास रस्त्याची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे धोकादायक रस्त्यानेच वाहनांची वाहतूक सुरु आहे. पावसाळ्यात अत्यंत धोका येथे असून रस्ता केव्हा खचेल याचा नेम नाही. भूस्खलनाचा येथे मोठी भीती आहे. मागील एक वर्षांपासून रेंगेपार गावाला बस जाणे बंद आह ...
माडगी शिवारातून वैनगंगा नदी वाहते. गत दोन वर्षापासून नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे. नदीपात्रात १० ते ११ सीमेंट काँक्रीटचे पिलर बांधकाम सुरु आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास नदीच्या मध्यभागी असलेल्या पिलरचा लोखंडी सांगाडा अचानक कोसळला. वैनगंगा नदीवर ...
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या म्हाडगी-देवाडी या गावाजवळच्या वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रावर बांधण्यात येत असलेल्या पुलाचा पिलर सोमवारी मध्यरात्री अचानक कोसळला. ...