शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : संघासाठी काय पण; फ्रॅक्चर अंगठ्यानं मैदानात उतरण्यासाठी रवींद्र जडेजा सज्ज

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : वेदना होत असतानाही रिषभ पंत ऑसींना भिडला, एकाही आशियाई यष्टिरक्षकाला न जमलेला पराक्रम केला!

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : भारताच्या लंचपर्यंत २०६ धावा; रिकी पाँटिंगचा दावा फोल, नेटिझन्सकडून होतोय ट्रोल!

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : रिषभ पंत चौथ्या डावात फलंदाजी करणार का?; आर अश्विननं दिले अपडेट्स

क्रिकेट : India vs Australia : जखमी होण्यापूर्वी रिषभ पंतचा पराक्रम, मोडला व्हिव रिचर्ड्ससह दिग्गजांचा मोठा विक्रम

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : टीम इंडियानं मैदानावर उतरवले चार बदली खेळाडू; रिषभ, रवींद्र तंदुरुस्त न झाल्यास काय होणार?

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : रन आऊट, दुखापत अन् टीम इंडिया बॅकफूटवर; ऑस्ट्रेलियाची जबरदस्त वापसी

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : रिषभ पंतनंतर रवींद्र जडेजालाही नेण्यात आलं हॉस्पिटलमध्ये, टीम इंडियाला धक्का?

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : रिषभ पंतला नेण्यात आलं हॉस्पिटलमध्ये; वृद्धीमान सहा यष्टिरक्षणासाठी मैदानावर

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : धावता येईना...! टीम इंडियाचा डाव गडगडला; चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकानंतरही राहिले पिछाडीवर