शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : IPL 2021: धोनीनं सामना तर गमावलाच, पण १२ लाखांचा दंडही भरावा लागला!

क्रिकेट : IPL 2021 : CSK vs DC T20 Live : दोन पदार्पणवीरांसह रिषभ पंत CSKला टक्कर देणार; DCनं नाणेफेक जिंकली 

क्रिकेट : IPL 2021 : CSK vs DC T20 Live : महेंद्रसिंग धोनीची फटकेबाजी पाहून DCची उडालीय झोप, सामन्याआधीच दणाणले वानखेडे स्टेडियम

क्रिकेट : IPL 2021 : CSK vs DC T20 Live : गुरू vs चेला!; महेंद्रसिंग धोनी-रिषभ पंत सामन्यासाठी रवी शास्त्री आतुर; केलं मजेशीर ट्विट

क्रिकेट : CSK vs DC, IPL 2021, Match Prediction: धोनीचा धुमधडाका, दिल्लीला बसू शकतो मोठा फटका?  

क्रिकेट : IPL 2021 CSK vs DC: गुरू-शिष्य लढतीवर नजर; दिल्लीसमोर चेन्नईचं आव्हान

क्रिकेट : IPL 2021: युवा कर्णधार कॅपिटल्सच्या जेतेपदाची अपेक्षापूर्ती करणार?

क्रिकेट : मला विराट, रोहितची फलंदाजी आवडते; पण पंतनं मला वेड लावलंय, गांगुलीची स्तुतीसुमनं

क्रिकेट : IPL 2021: मोठी बातमी! श्रेयस अय्यर आयपीएलला मुकणार; रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार!

क्रिकेट : IND vs ENG: शार्दुलनं ठोकलेला षटकार पाहून बेन स्टोक्स अवाक्; थेट शार्दुलची बॅटच तपासली!