शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : Rishabh Pant, LEI vs IND : १५ चेंडूंत कुटल्या ६२ धावा; रिषभ पंतची भारतीय गोलंदाजांविरुद्धच 'हवा'; लिसेस्टरशायर मजबूत स्थितीत, Video 

क्रिकेट : Rishabh Pant, LEI vs IND : रिषभ पंतने भारतीय गोलंदाजांना धुतले, अर्धशतकी खेळीत १० चेंडूत कुटल्या ४२ धावा

क्रिकेट : LEIvIND : रिषभ पंतने कॅच घेत भारताला दिला धक्का, रोहित शर्मासह तिघे परतले माघारी; हे असं कसं घडलं?, Video 

क्रिकेट : IND vs ENG: 'टीम इंडिया'मध्येही बंडखोरी? पुजारा, पंत, बुमराह भारतीय संघाविरूद्ध खेळणार!

क्रिकेट : KL Rahul, India Tour of England: द्रविड, पंत, अय्यर इंग्लंडसाठी रवाना झाले; लोकेश राहुलच्या रिप्लेसमेंटबाबत घेतला चकित करणारा निर्णय 

क्रिकेट : Rishabh Pant Team India: T20 World Cup साठी रिषभ पंतचं स्थान धोक्यात? पाहा Sunil Gavaskar काय म्हणाले...

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs SA 5th T20I Live Updates : इतिहास घडवण्याच्या रिषभ पंतच्या संधीवर पावसाचे पाणी; पाचवा सामना रद्द, मालिका बरोबरीत

क्रिकेट : IND vs SA 5th T20I Live Updates : पावसामुळे पाचव्या सामन्याची वेळ बदलली अन् षटकंही घटली; जाणून घ्या डिटेल्स

क्रिकेट : IND vs SA 5th T20I Live Updates : रिषभ पंतच्या ऐतिहासिक विक्रमाच्या मार्गात खोडा; खेळाडूंना सोडावे लागले मैदान, Video

क्रिकेट : IND vs SA 5th T20I Live Updates : निर्णायक लढतीत दक्षिण आफ्रिकेला धक्का, भारताच्या मार्गातील दूर झाला मोठा अडथळा