रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
IPL Media Rights: Star Sports have retained IPL TV Rights; भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) आयपीएल 2023 ते 2027 या कालावधीसाठी झालेल्या ब्रॉडकास्टींग व डिजिटल ई लिलावातून 44,075 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ...
TATA And Reliance: टाटा समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रिजने जय्यत तयारी सुरू केली असून, या क्षेत्रात कोण बाजी मारणार हे येणारा काळ ठरवेल, असे सांगितले जात आहे. ...
जगभरातील श्रीमंत लोकांच्या यादीत नाव असलेल्या भारताच्या गर्भश्रीमंत उद्योगपतींपैकी पहिल्या तीनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानींचं नाव येतं. मुकेश अंबानी आज आपला ६५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ...
Reliance Petrol Pump to Shut Down Again after 2008: रशिया-युक्रेन युद्धामुळे देशातील सर्वात बलाढ्य उद्योजक मुकेश अंबानींची कंपनी घायाळ झाली. २००८ च्या पुनरावृत्तीची भीती. ...