"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर... रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं नवी मुंबई: पाऊस नसतानाही घणसोली रेल्वे स्थानकाच्या सबवेत पाणी; दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच प्रवाशांची ये-जा "तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश नवी मुंबई शहराला 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' मध्ये स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्चतम स्पेशल 'Super Swachh League' मध्ये स्थान एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू नाशिक - हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा मीरारोड - उत्तर प्रदेशातून येऊन चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत आरोपीना गुन्हे शाखेने केली अटक; एकावर तब्बल २० गुन्हे दाखल
रिलायन्स, फोटो FOLLOW Reliance, Latest Marathi News रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Mukesh Ambani will become more rich: मुकेश अंबानी जो देखील व्यवसाय सुरु करतात तो य़शस्वी होणार हे नक्की असते. रिलायन्स जिओ हे ताजे उदाहरण. ...
TATA आणि Reliance नाही, तर देशातील सर्वाधिक पगार देणारी कंपनी कोणती आहे, याबाबत तुम्हाला अधिक माहिती असेल, असे नाही. ...
सुमारे ३ कोटी छोट्या मोठ्या व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी reliance च्या mukesh ambani यांनी थेट कंपनी खरेदी करण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. ...
Gautam Adani : गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण कायम. लागला २.२९ अब्ज डॉलर्सचा झटका. ...
Reliance च्या १२ वार्षिक सर्वसाधारण सभांपैकी ८ वेळा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. ...
Anil Ambani Reliance Group : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहाच्या मार्केट कॅपमध्ये १ हजार टक्क्यांची वाढ. ३ महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत झाली ही वाढ. ...
Adani Share Price : सोमवारपासून अदानी समुहाच्या शेअर्समध्ये होतेय घसरण. चार दिवसांत अदानींच्या नेटवर्थमध्ये झाली १३.२ अब्ज डॉलर्सची घसरण. ...
Bloomberg Billionaires Index नुसार, गौतम अदानी आता चीनच्या झोंग शैनशॅन यांना मागे टाकत आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. (How much return is given by Gautam Adani company group shares here is list of 6 company) ...