रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Mukesh Ambani's Reliance, Tata Power, Adani : एकीकडे हरीत ऊर्जेवरून गौतम अदानी आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु असताना दुसरीकडे टाटा ग्रुपने ई-कॉमर्स सेक्टरमध्ये उतरून जिओला कडवी टक्कर देण्यासाठी तयारी सुरु केली ...
RIL Slips in Fortune 500 Global List: रिलायन्स इंडस्ट्रीज २०२१ च्या फॉर्च्युन ग्लोबल ५०० लिस्टच्या प्रमुख १०० कंपन्यांच्या यादीतून बाहेर. सरकारच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रँकिंगमध्ये सुधारणा. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : रिलायन्स परिवारातील सर्व कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि ग्रुपशी संबंधित 98 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ...