रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Reliance Petrol Pump: सरकारी पेट्रोल पंपांपेक्षा 1 रुपये कमी दराने रिलायन्स पेट्रोल, डिझेल विकते. वाहनचालकांना आकर्षित करण्यासाठी तशा प्रकारची जाहिरातही कंपनी पेट्रोल पंपाबाहेर करते. एकेकाळी रिलायन्सचे पेट्रोल पंप खूप चालत होते. ...
RIL Slips in Fortune 500 Global List: रिलायन्स इंडस्ट्रीज २०२१ च्या फॉर्च्युन ग्लोबल ५०० लिस्टच्या प्रमुख १०० कंपन्यांच्या यादीतून बाहेर. सरकारच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रँकिंगमध्ये सुधारणा. ...
Mukesh Ambani sets sight on new business : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील देशातील सर्वात श्रीमंत कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज जगातील सर्वात मोठी सिंगलब्रँड रेस्टॉरंट चेन सबवे इंकची (Subway Inc) भारतीय फ्रेंचाइझी खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. हा व् ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : रिलायन्स परिवारातील सर्व कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि ग्रुपशी संबंधित 98 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ...
Reliance Retail Just Dial : रिलायन्स रिटेल या व्यवहारासाठी कंपनीला ३,४९७ कोटी रूपये देणार आहे. रिलायन्स रिटेलच्या या निर्णयामुळे ई-कॉमर्स मार्केटमध्ये रिलायन्स अधिक भक्कम होईल. ...