सावर्डे (ता. चिपळूण) येथे रविवार आठवडा बाजार असल्याने मुंबई - गोवा महामार्गावर प्रचंड गर्दी होत असते. रविवारी महामार्गावरून प्रवास करीत असताना एका चारचाकी वाहनाने रविवार सुट्टीच्या दिवशी सावर्डे येथे महामार्गावर उभ्या असलेल्या आॅटो रिक्षांवर कारवाई क ...
ज्या जिल्ह्यातील नाटक प्रथम तेथे पुढील वर्षीच्या स्पर्धांची प्राथमिक फेरी घेण्यात येते. यावर्षीच्या स्पर्धा रत्नागिरी केंद्रावर होणे अपेक्षित होते. परंतु रत्नागिरीचे केंद्र कोल्हापुरात हलविण्यात आले. त्यामुळे शासनाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून ...
विनयभंग प्रकरणी अटक झालेल्या दिलीप पांडुरंग मर्चंडे यांना खेड अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विनयभंगाची ही तक्रार खोटी आहे, असे पीडित मुलीच्या आईनेच न्यायालयासमोर सांगितल्याने न्यायालयाने संशयित आरोपीला जामीन मंजूर केला. ...
देशातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न घोषित करावा, त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून शासकीय स्तरावर साजरा व्हावा, तसेच ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, या प्रमुख मागण्यांसह ओबीसींच्या इतर मागण्यांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासम ...
जंगली डुकराने केलेल्या हल्ल्यात दापोली तालुक्यातील चांदीवणे येथे कवळ तोडण्यासाठी गेलेले तीनजण जखमी झाले असून, त्यातील दोघांना दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी एकाला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.सहदेव वामन ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे जिल्ह्यात तारकर्लीच्या धर्तीवर दाभोळ आणि बाणकोट खाडी येथे पर्यटकांसाठी लवकरच हाऊसबोट सेवा सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. योग्य कंत्राटदार मिळताच ही सेवा सुरू करण्यात येईल, अशी म ...
भारतीय लष्कराच्या ६४ जवानांची १ डिसेंबर रोजी मुंबई येथून सुरू झालेली एका महिना अवधीची साहसी समुद्र सफर रत्नागिरीतून बुधवारी मुंबईकडे रवाना झाली. सैनिकांना दिलेल्या प्रशिक्षणामुळे व त्यांच्या अनुभवामुळे ते वादळामुळे दोन मीटर फुगवटा आलेल्या व जहाजांना ...