लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

पाण्याचा अंदाज न आल्यामुळे राजापुरात एकाचा बुडून मृत्यू - Marathi News | Due to lack of water, one drowned in Rajapur and died | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पाण्याचा अंदाज न आल्यामुळे राजापुरात एकाचा बुडून मृत्यू

आठ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या एका तरूणाचा राजापूर तालुक्यातील पाचल येथील अर्जुना धरणात बुडून मृत्यू झाला. शशी लक्ष्मण खेडेकर (२४) असे त्याचे नाव असून, तो पाचलमधीलच रहिवासी होता. ...

शाळा सुटल्यानंतर तीन वर्षांनी दहावी, शौनक जोशीची परिस्थिती बेताची - Marathi News | Three years after the school break, Shawnak Joshi got the status of 10th standard | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शाळा सुटल्यानंतर तीन वर्षांनी दहावी, शौनक जोशीची परिस्थिती बेताची

कित्येक मुले आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी केवळ शिक्षणाच्या प्रेमापोटी परिश्रमपूर्वक अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत पुढे जात आहेत. गणपतीपुळे येथील शौनक गजानन जोशी या मुलानेही सातवीनंतर शिक्षण थांबले असतानाच रत्नागिरीतील रामकृष्ण सुर्वे दह ...

जादा अभ्यासवर्गाशिवाय मिळविले ८६.६० टक्के, अभियंता होण्याचे स्वप्न... - Marathi News | 86.60 per cent of students without additional studies, dream of becoming engineer ... | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जादा अभ्यासवर्गाशिवाय मिळविले ८६.६० टक्के, अभियंता होण्याचे स्वप्न...

अभ्यासाचा कोणताही जादा वर्ग नसताना केवळ वर्गात शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून पावस येथील आफान मुबीन फोंडू याने दहावीच्या परीक्षेत ८६.६० टक्के गुण मिळविले आहेत. भविष्यात अभियंता होण्याचे त्याचे स्वप्न असून, त्यासाठी शासकीय तंत्रनिक ...

श्रीकांतला व्हायचंय अभियंता, परिस्थितीशी झगडून त्याने मिळवले यश - Marathi News | Srikanth wants to become engineer, and he has achieved success by quarreling with the situation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :श्रीकांतला व्हायचंय अभियंता, परिस्थितीशी झगडून त्याने मिळवले यश

घरची परिस्थिती बेताची असतानाही शाळेतील अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून कोणत्याही जादा अभ्यासवर्गाशिवाय तालुक्यातील धामणसे येथील श्रीकांत रवींद्र रहाटे या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण मिळवले आहेत. ...

खासगी टॅँकरचे पाणीही मिळतेय चार दिवसांनी, रत्नागिरी जिल्ह्यात टंचाई - Marathi News | Four days after the private tanker gets water, unprecedented shortfall in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खासगी टॅँकरचे पाणीही मिळतेय चार दिवसांनी, रत्नागिरी जिल्ह्यात टंचाई

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यंदा अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मान्सूनचे उशिराने होत असलेल्या आगमनाने टंचाईच्या आगीत तेल ओतले गेले आहे. धरणांमधील पाणीसाठा संपल्याने नळपाणी योजना ठप्प आहेत, विहिरी आटल्या आहेत. ...

कोकणातील ही पाखरे देतात पावसाच्या आगमनाची चाहुल - Marathi News | These birds of Konkan offer the arrival of rain | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील ही पाखरे देतात पावसाच्या आगमनाची चाहुल

निसर्गातील बदलाची सर्वप्रथम चाहुल लागते ती पशु-पक्ष्यांना! पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली असते. त्यामुळे त्याच्या आगमनाचे ठोकताळेदेखील मांडले जातात. पाऊस येण्याचे संकेत काही वनस्पती आणि पक्षीदेखील देतात. ...

बंदी मोडणाऱ्या आणखी दोन नौकांवर कारवाई, ४० हजारांची मासळी जप्त - Marathi News | Two more boat boats, 40 thousand fish seized | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बंदी मोडणाऱ्या आणखी दोन नौकांवर कारवाई, ४० हजारांची मासळी जप्त

पावसाळी बंदी काळात सागरात मासेमारी करणाऱ्या आणखी दोन नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागाने शुक्रवारी कारवाई केली. या दोन्ही नौका जयगडमधील असून, त्यामधील एकूण ४० हजार किमतीची मासळी जप्त करण्यात आली आहे. नियमभंग केल्याने या दोन्ही नौकांना दोन लाखापर्यंत दंड ...

पन्हाळेकाझीत घराला आग; एकाचा होरपळून मृत्यू - Marathi News | Panhala Kajeet house fire; Death of one | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पन्हाळेकाझीत घराला आग; एकाचा होरपळून मृत्यू

तालुक्यातील पन्हाळेकाझी बोरवाडी येथील घराला आग लागून शशिकांत दत्ताराम पेडणेकर यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता ही घटना घडली. ...