लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

लांजातील काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना विरोधी भूमिका भोवली, पक्षाने पाठविली नोटीस - Marathi News | Voting against Lanja Nagar Panchayat Sub-Chairperson Purva Mulye during the no-confidence motion, Party sent notice to two corporators of Congress | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लांजातील काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना विरोधी भूमिका भोवली, पक्षाने पाठविली नोटीस

उपनगराध्यक्ष पूर्वा मुळ्ये यांच्यावरील अविश्वास ठरावावेळी केले विराेधात मतदान ...

“बारसू रिफायनरीसाठी जनतेवर दंडेली कराल तर याद राखा”; नाना पटोलेंनी सरकारला खडसावले! - Marathi News | congress nana patole reaction over ratnagiri barsu refinery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बारसू रिफायनरीसाठी जनतेवर दंडेली कराल तर याद राखा”; नाना पटोलेंनी सरकारला खडसावले!

Ratnagiri Barsu Refinery: स्थानिक जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प लादणे ही हुकूमशाही असून कोणत्याही परिस्थिती भाजप सरकारची ही दादागिरी सहन केली जाणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

आंदोलक ताब्यात, बारसूमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू - Marathi News | Protesters detained, survey work begins in Barsu, Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंदोलक ताब्यात, बारसूमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू

ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळे वातावरण खूप तणावपूर्ण झाले होते. ...

पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका, अजित पवारांची सरकारला विनंती - Marathi News | Ajit Pawar requests the government not to conduct surveys by using police force | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका, अजित पवारांची सरकारला विनंती

मंगळवारी सकाळपासूनच बारसू परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. ...

रिफायनरी प्रकल्पाला विरोध: महिला आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, पहिली गाडी रत्नागिरीत दाखल - Marathi News | Women protestors opposing refinery project detained by police | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी प्रकल्पाला विरोध: महिला आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, पहिली गाडी रत्नागिरीत दाखल

सर्वेक्षणस्थळाकडे जाणाऱ्या पोलिसांच्या अनेक गाड्या ग्रामस्थांनी वाटेतच अडवल्या ...

"आंदोलन दडपण्यासाठी बारसूवासियांवर गोळ्या झाडल्या जाऊ शकतात", संजय राऊत यांचा सनसनाटी दावा - Marathi News | Sanjay Raut's sensational claim that Barsu residents can be shot at to quell the agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''आंदोलन दडपण्यासाठी बारसूवासियांवर गोळ्या झाडल्या जाऊ शकतात'', राऊतांचा सनसनाटी दावा

Anti-Refinery Movement In Barsu: बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा आंदोलन पेटले आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या आंदोलनावरून सनसनाटी दावा केला आहे. ...

Mumbai: रिफायनरी विरोधी संघटनेच्या मुंबई अध्यक्षांना अटक - Marathi News | Mumbai: Mumbai president of anti-refinery organization arrested | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी विरोधी संघटनेच्या मुंबई अध्यक्षांना अटक

Mumbai: बारसू-सोलगाव रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण करण्याच्या हालचाली सुरू असतानाच पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. ...

Rantagiri: रस्त्यावर झोपून महिलांनी अडवली पोलिसांची वाट, बारसूतील रिफायनरी विरोधी आंदोलन तीव्र होण्याची शक्यता - Marathi News | Women blocked the way of the police by sleeping on the streets, the anti-refinery movement in Barsu is likely to intensify | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रस्त्यावर झोपून महिलांनी अडवली पोलिसांची वाट, बारसूतील रिफायनरी विरोधी आंदोलन तीव्र

Anti-Refinery Movement In Barsu: बारसूमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. बारसू परिसरातील जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. ...