शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ची विदेशातही क्रेझ, प्रदर्शनाआधीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून हजारो तिकिटांची विक्री

फिल्मी : अफेअरच्या चर्चेदरम्यान Rashmikaआणि Vijay Deverakonda एकत्र सेलिब्रेटी केली दिवाळी, फोटोंनी केली पोलखोल

राष्ट्रीय : अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या ‘त्या’ व्हिडिओची लिंक द्या; पोलिसांनी मेटाला पत्र

राष्ट्रीय : तुमचा कोणी 'डीपफेक' बनवला तर काय कराल? कायदा 'अशी' करेल तुम्हाला मदत

सखी : ‘डीपफेक’ व्हिडिओत रश्मिकाचा चेहरा जिच्या व्हिडिओवर लावण्यात आला ‘ती’ मुलगी कोण? नक्की करते काय?

फिल्मी : अफेअरच्या चर्चांदरम्यान रश्मिकाच्या डीपफेक व्हिडिओवर विजय देवराकोंडाने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, कोणाबरोबरही...

फिल्मी : रश्मिकानंतर सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल डीपफेकचे शिकार, दोघांचा 'तो' फोटो व्हायरल

फिल्मी : १४ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडलेली रश्मिका मंदाना, साखरपुडाही झाला होता; पण, लग्न मोडलं आणि...

फिल्मी : अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीप फेक व्हिडीओतील खरा चेहरा; कोण आहे 'ही' तरूणी?

फिल्मी : रश्मिकानंतर कतरिना कैफचाही फेकफोटो व्हायरल, Tiger 3 चा टॉवेल सीन केला मॉर्फ्ड