शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : रणबीर कपूरला या कारणामुळे अभिनयाला करायचाय रामराम?, 'अ‍ॅनिमल'च्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्याचा खुलासा

फिल्मी : आलियाच्या डीपफेक व्हिडिओवर रश्मिका स्पष्टच बोलली, म्हणाली, मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते...

फिल्मी : रश्मिकाबरोबर 'सामी सामी' गाण्यावर रणबीर कपूरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : Animal च्या Advance बुकिंगला सुरुवात, पहिल्या दोनच दिवसात केली तगडी कमाई

फिल्मी : Indian Idol 14च्या मंचावर भावुक झाला रणबीर कपूर, कंटेस्टंटच्या पडला पाया, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : Animalसाठी रश्मिका मंदाना नव्हती पहिली पसंती, बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला मिळालेली ऑफर, पण...

फिल्मी : रश्मिका मंदानाच्या डीप फेक प्रकरणी अपडेट, आरोपीने फेसबुक खाते डिलीट केले; पोलिसांनी मेटाकडे माहिती मागवली

फिल्मी : डीपफेक व्हिडिओप्रकरणी पोलिसांना मिळाले पुरावे, आरोपींना लवकरच अटक होणार

फिल्मी : फुल ऑन Action ड्रामा; रणबीरचा कधीही न पाहिलेला अवतार, पाहा Animal चा धमाकेदार ट्रेलर

फिल्मी : ठरलं! 'या' दिवशी येणार Animal चा ट्रेलर, रणबीर अन् बॉबी देओल भिडणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता