शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : यशाच्या शिखरावर असतानाही रश्मिकाने..., विजय देवरकोंडाने 'गर्लफ्रेंड'चं केलं कौतुक

फिल्मी : पुरुषांनी एकदा तरी मासिक पाळीचा अनुभव घ्यायला हवा, म्हणजे... रश्मिका मंदाना काय म्हणाली?

सखी : Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?

फिल्मी : रश्मिकाचा हात हातात घेतला, सगळ्यांसमोरच किस केलं अन्...; विजय देवराकोंडाने अखेर कन्फर्म केलं रिलेशनशिप?

फिल्मी : आयुषमान खुराना आणि रश्मिका मंदानाचा सुपरहिट 'थामा' 'या' तारखेला येणार OTT वर

फिल्मी : दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात

फिल्मी : प्लेन क्रॅश होणार इतक्यात..., मृत्यूच्या दाढेतून परत आली 'ही' साऊथ क्वीन! सहप्रवासी अभिनेत्रीने सांगितली आपबीती

फिल्मी : विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

फिल्मी : आयुषमान खुरानाचा 'थामा' १०० कोटींच्या क्लबमध्ये, बजेटच्या आकड्यांपासून इतका दूर

फिल्मी : रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, ठराविक वयात...