भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समिती २ कोटी ८६ लक्ष रुपये स्वनिधीतून साकारत असलेल्या ३४ गाळ्यांच्या व्यापारी संकुलामुळे शहरातील बाजारपेठ वाढीसाठी मदत होणार आहे असे मत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. ...
महामार्गासह ग्रामीण मार्गावरील रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, रस्ता सुरक्षा सप्ताहात सर्व विभागांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्या. ...
ZP Election 2020 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील कोल्हापूर जिल्हा परिषद गमवावी लागली. त्यानंतर केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांना जालना आणि पंकजा मुंडे यांना बीड जिल्हा परिषद आपल्याकडे राखता आली नाही. ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदा संदर्भातील महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू आहेत. असे असतांनाच गुरूवारी रात्री शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी भोकरदन येथे जाऊन डिनर ...
प्रश्नोत्तराच्या तासाला हा प्रकार घडला. पुरवणी प्रश्न विचारून खाली बसलेल्या हेमंत गोडसे यांना दानवेंनी पुन्हा प्रश्न विचारण्याची विनंती केली. त्यावर ओम बिर्ला नाराज झाले. ...