शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : अक्षय खन्नाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! 'धुरंधर' अभिनेत्याने दिली सर्वांना गुड न्यूज, काय घडलंय खास?

फिल्मी : कोण आहे ही?, सारा अर्जुनला पहिल्यांदा पाहताच अशी होती आदित्य धरची प्रतिक्रिया, म्हणाला-

फिल्मी : ज्यांनी चित्रपट पाहिला ते मूर्ख ... 'धुरंधर २'ला 'प्रपोगंडा' म्हणणाऱ्यांना प्रियदर्शन यांचं स्पष्ट उत्तर

फिल्मी : रणवीरचा 'धुरंधर २' सगळ्यांवर पडला भारी! ११ दिवसांत केलं इतकं कलेक्शन, मोडला 'पुष्पा २'चा रेकॉर्ड

फिल्मी : अक्षय खन्नाशी बोलायला भीती वाटायची, कारण ते सेटवर...; 'धुरंधर' कलाकाराचा मोठा खुलासा, म्हणाला...

फिल्मी : रणवीर सिंग तू बॉलिवूडचा खरा 'धुरंधर' स्टार! Dhurandhar 2 पाहून भारावला करण जोहर, आदित्य धरचंही केलं कौतुक

फिल्मी : तरच तू पुढे जाशील…,'धुरंधर' फेम रणवीर सिंगकडे कास्टिंग एजंटने केलेली धक्कादायक मागणी, प्रकरण काय?

फिल्मी : ‘धुरंधर: द रिव्हेंज’चा राम नवमीला धमाका! किंग खान-प्रभासचे रेकॉर्ड चक्काचूर; ८व्या दिवशी किती कमाई?

फिल्मी : आदित्य धरला कडक सॅल्यूट..., 'धुरंधर २' पाहिल्यानंतर सलील कुलकर्णी भावुक, म्हणाले- भारताविरुद्ध जे काम करतील...

फिल्मी : अजून पाहिला नाही, पण... आमिर खानने 'धुरंधर: द रिव्हेंज' बद्दल केलं मोठं विधान