शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्येत ढोलताशांच्या गजरात स्वागत, आदित्य ठाकरेंवर फुलांची उधळण

राष्ट्रीय : अयोध्या दौरा राजकीय नाही, मग जागोजागी पोस्टर कशासाठी?; आदित्य ठाकरेंना सवाल

राष्ट्रीय : Ayodhya Ram Mandir: उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; राम मंदिर परिसरातील सर्व दारू दुकानांचे परवाने रद्द

राष्ट्रीय : अयोध्येत पहिलं वहिलं दाक्षिणात्य शैलीतलं मंदिर, CM योगींच्या उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा; पाहा सुंदर फोटो...

राष्ट्रीय : Gyanvapi Masjid Case: आम्ही जीव देऊ पण ज्ञानवापी मशीद नाही, समाजवादी पक्षाच्या खासदाराचे वक्तव्य

नाशिक : मुहूर्त ठरला! या दिवशी होणार अयोध्येत श्रीरामांची स्थापना; भाविकांना दर्शनासाठी होणार खुले

राष्ट्रीय : Jai Shri Ram Saree: 60 मीटर लांब साडी, 13 भाषांमध्ये 32 हजार वेळा लिहीले 'जय श्री राम'

राष्ट्रीय : Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम कुठपर्यंत? समोर आली अशी माहिती

राष्ट्रीय : Ram Mandir News: अयोध्येत राम मंदिर आकारास येऊ लागले, जाणून घ्या गाभाऱ्यात केव्हा विराजमान होणार रामलल्ला?

राष्ट्रीय : अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचं बांधकाम कुठवर आलं?; ट्रस्टनं शेअर केलेले २ फोटो पाहा