शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election 2022 : रावणाची सासुरवाडी मेरठमध्ये रामाच्याच नावाची चर्चा, भाजपचे वर्चस्व

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election 2022 : साड्यांवर झळकले PM अन् CM, युपीत राम मंदिरच प्रचाराचा मुद्दा

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: 'मंदिर अब बनने लगा है, भगवा रंग चढ़ने लगा है'; यूपीच्या निवडणुकीत वाजणार खास गाणं, व्हिडीओ होतोय व्हायरल

राष्ट्रीय : “भाजप दलितांच्या जमिनी मंदिराच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न करतंय”; प्रियांका गांधींचा आरोप

मुंबई : “भाजपाचं हिंदुत्व म्हणजे ‘चोरबाजार’; देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही, कारण…”

राष्ट्रीय : राम मंदिर आंदोलन स्वातंत्र्य संग्रामापेक्षाही मोठं; विश्व हिंदू परिषदेच्या महासचिवांचं वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : “तीन तलाकवर कायदा होऊ शकतो, मग मथुरा आणि काशीसाठीही व्हायला हवा”: प्रवीण तोगडिया

राष्ट्रीय : जेष्ठांना मोफेत अयोध्या यात्रा, पहिली ट्रेन 3 डिसेंबरला निघणार; अरविंद केजरीवाल यांची घोषणा

राष्ट्रीय : आडवाणी यांनीच समाजात द्वेश पसरवला...; दिग्विजय यांनी सांगितंल राम जन्मभूमी राष्ट्रीय मुद्दा कसा बनला

नाशिक : काळारामाला सुवासिक स्नान !