शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : Ayodhya Ram Mandir: १५५ देशांतील नद्यांचे पाणी, अयोध्येत रामलल्लावर महाजलाभिषेक; २०२०पासूनची मोहीम सुफल-संपूर्ण!

राष्ट्रीय : दिवाळीत अयोध्येतील राममंदिराचे लोकार्पण, नवीन संसद भवनात पुढील अधिवेशन

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याच मुहुर्त ठरला, ९ एप्रिल रोजी जाणार रामलल्लांच्या दर्शनाला 

राष्ट्रीय : Mamama Banerjee On Ram Navami: 'रमजान सुरू आहे; राम नवमीची मिरवणूक काढा, पण...', ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा

चंद्रपूर : राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून पाठविले एक हजार वर्षे टिकणारे सागवान

राष्ट्रीय : अयाेध्येतील राम मंदिराचे बांधकाम ८० टक्के पूर्ण;आज २० लाख भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा

नागपूर : अयोध्येत जाणाऱ्या लाकडांवर नागपुरात होणार ‘सिझनिंग’ची विशेष प्रक्रिया

चंद्रपूर : राममंदिरासाठी बल्लारपूरातून महाराष्ट्रातील सागवान काष्ठ अयोध्येसाठी रवाना

मुंबई : चंद्रपूरच्या लाकडापासून बनणार राम मंदिराचे दरवाजे! FRI शास्त्रज्ञांनी का लावली मोहोर जाणून घ्या

गडचिरोली : अयोध्या राममंदिराला गडचिरोलीचे सागवान, काष्टपूजेवरून राजकारण