शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : भाविकांसाठी राममंदिर जानेवारीत खुले होणार

राष्ट्रीय : मुहूर्त ठरला... अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा

राष्ट्रीय : १५५ देशांच्या पाण्याने राममंदिराचा अभिषेक; ४० देशातून आले अनिवासी भारतीय

राष्ट्रीय : Ram Mandir: जगभरातील 155 नद्यांचे पाणी अयोध्येत दाखल; 23 एप्रिल रोजी रामललाचा जलाभिषेक सोहळा

राष्ट्रीय : Ram Mandir: अयोध्येतील मंदिरात विराजमान होणार धनुर्धारी रामलल्ला

राष्ट्रीय : Ayodhya: विद्यार्थी अयोध्या, राम यांचा अभ्यास करणार, लखनऊ विद्यापीठाने दिली मान्यता

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी १ कोटीचा निधी देणारे महंत दास यांचे अपघाती निधन, ती इच्छा अपूर्णच

महाराष्ट्र : NCP नेत्यानं केली चंद्रकांत पाटलांची पाठराखण; उद्धव ठाकरेंना करून दिली आठवण

राष्ट्रीय : Ram Mandir Security: राम मंदिराच्या सुरक्षेसाठी 77 कोटी रुपयांची आधुनिक उपकरणे, अशी आहे योजना...

राष्ट्रीय : Devendra Fadnavis In Ayodhya: अचानक तुम्ही अयोध्येत कसे पोहोचलात? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले...