शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

उत्तर प्रदेश : श्रीरामासाठी गुजरातच्या कुटुंबाकडून ६ किलोचा सोने-हिरेजडित मुकुट अर्पण, किंमत...

क्रिकेट : खरा नाही, ड्युप्लिकेट विराट कोहली अयोध्येत; लोकांनी घेरलं अन् पुढे काय झालं? पाहा Video

महाराष्ट्र : अवघा महाराष्ट्र दिव्यांनी उजळला; 'जय श्री राम' घोषणेनं सर्वत्र भक्तीमय वातावरण

राष्ट्रीय : तुम्ही 11 दिवस उपवास केला...; गोविंद देव गिरी महाराजांनी केले कौतुक, PM मोदी झाले भावूक

उत्तर प्रदेश : अयोध्येत असलेल्या हनुमान गढीचं 'असं' रहस्य जे जाणून तुम्हीही हैराण व्हाल

राष्ट्रीय : ज्येष्ठ नेत्यांचा बहिष्कार मात्र या राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्याने प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला लावली हजेरी

ठाणे : श्री कौपिनेश्र्वर मंदिरात लावली १११ फुटी अगरबत्ती

रायगड : Raigad: उरणमध्ये भव्य शोभायात्रा, हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या रामभक्तांनी आनंद लुटला 

कोल्हापूर : श्रीराम रुपात अवतरली कोल्हापूरची अंबाबाई, शहरात अपूर्व उत्साह

आंतरराष्ट्रीय : श्रीराम मंदिराबाबत पाकिस्तानने ओकली गरळ, भारतातील मुस्लिमांना भडकवण्याचा केला प्रयत्न