शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : प्रजासत्ताक दिन: कर्तव्य पथावर झळकले रामलला अन् बाल शिवबा; देशाच्या सक्षमतेचेही घडले दर्शन

उत्तर प्रदेश : राजपथावर दिसले रामलला; प्रजासत्ताक दिनाचा अभूतपूर्व सोहळा, यंदा नवी सुरूवात

राष्ट्रीय : चांदीची हातोडी अन् सोन्याची छन्नी! ‘या’ खास मुहूर्तावर साकारले गेले रामललाचे डोळे

फिल्मी : रामलला प्राणप्रतिष्ठेनंतर प्रसादात काय मिळालं? 'रामायण'च्या लक्ष्मणाने शेअर केला Video

संपादकीय : राम मंदिरामुळे भाजप फ्रंटफूटवर; पण थेट 'चार सौ पार'चा दर्प ठेवण्यापेक्षा...

उत्तर प्रदेश : अयोध्येतून कुणीही उपाशी जाणार नाही; भाविकांसाठी ४० ते ४५ अन्नछत्र

राष्ट्रीय : २२ जानेवारीचा योग चुकला असता तर ५० वर्षे थांबावे लागले असते; वाल्मिकी समाजाच्या धर्मगुरुंचा खुलासा

उत्तर प्रदेश : अयोध्येत दुमदुमला महाराष्ट्राचा आवाज...; पाहा, ढोल-ताशांचा हा मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ!

उत्तर प्रदेश : ... म्हणून रामललाची मूर्ती ५१ इंच; मूर्तीकाराने सॉफ्टवेअरचाही केला वापर

राष्ट्रीय : हॅवेल्सने अयोध्येतील श्री राम मंदिराला उत्कृष्ट इनडोअर लायटिंगने उजळवले