शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

महाराष्ट्र : भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णींना राज्यसभेचं 'तिकीट', तिसऱ्या उमेदवाराबाबत 'धक्कातंत्र'

मध्य प्रदेश : कोण आहेत बालयोगी उमेशनाथ महाराज? भाजपाने दिली राज्यसभेची उमेदवारी

राष्ट्रीय : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; या बड्या नेत्यांचा समावेश, पण...

महाराष्ट्र : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाची मोठी खेळी, मेधा कुलकर्णींसह या नेत्यांची नावं चर्चेत

महाराष्ट्र : व्हिपवरून संभ्रम, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांवरून पेच, महाराष्ट्र विधानसभेचं निवडणूक आयोगाला पत्र 

राष्ट्रीय : सोनिया गांधी राजस्थानातून आज भरणार उमेदवारी अर्ज; कारकिर्दीत प्रथमच राज्यसभेत जाणार

राष्ट्रीय : सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार; 14 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरणार

महाराष्ट्र : शरद पवारांची चाणाक्ष खेळी: राज्यसभेसाठी मविआकडून श्रीमंत शाहू छत्रपतींना मैदानात उतरवणार?

महाराष्ट्र : अशोक चव्हाण इन होताच भाजपा नारायण राणेंवर मोठा डाव खेळणार; राज्यसभा उमेदवारी नाही?

राष्ट्रीय : सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढणार? उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता