शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

राष्ट्रीय : “कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल

महाराष्ट्र : माझ्या इतिहासावर बोलण्याआधी पवार साहेबांकडून...; प्रफुल्ल पटेलांचे राऊतांना एका वाक्यात प्रत्युत्तर

राष्ट्रीय : वक्फ सुधारणा विधेयकावरील भूमिकेवरून शंका; २ खासदारांसह शरद पवारही मतदानाला गैरहजर

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये २६० लोक मारले गेल्याचे मान्य करतो; राज्यसभेत राष्ट्रपती राजवटीला पहाटे ४ वाजता मंजुरी

राष्ट्रीय : वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही पारित, आता कायद्यात रूपांतर होण्यापासून केवळ एक पाऊल दूर 

राष्ट्रीय : Waqf Bill: लोकसभेत वक्फ बिल पारित, आता राज्यसभेत अग्निपरीक्षा; काय आहे 'नंबरगेम'?

राष्ट्रीय : Video: ऐ कोण बोलतोय बाळासाहेब ठाकरे, कोण आहे? चुटक्या वाजवत संजय राऊत राज्यसभेत भडकले...

राष्ट्रीय : ‘वक्फ सुधारणा’ विधेयक आज लोकसभेत, सभागृहात होणार आठ तास चर्चा; विरोधक आक्रमक

राष्ट्रीय : 2025 पूर्वीची मालमत्ता वक्फकडेच राहणार; विधेयकात कोणत्या प्रमुख सुधारणा? जाणून घ्या...

व्यापार : बँकांच्या मिनिमम बॅलेन्स नियमामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री; हजारो कोटींचा दंड वसूल...