शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : भाजप-मनसे युती होणार का?; प्रविण दरेकर म्हणाले, येणाऱ्या काळात...

मुंबई : Raj Thackeray: उद्धव ठाकरेंनी कुटुंबाला सांगावं, महापालिकेत जावू नका; राज ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई : आमदारांना घरं द्या पण त्यांची फार्महाऊस ताब्यात घ्या, राज ठाकरेंचा सणसणीत टोला!  

महाराष्ट्र : Raj Thackeray : राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच जातीपातीच्या राजकारणाला सुरूवात, शरद पवारांनाच ते हवंय - राज ठाकरे

मुंबई : Raj Thackeray: मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील, अन्यथा...; राज ठाकरेंचा सरकारला इशारा

महाराष्ट्र : Raj Thackeray : एक दिवस सकाळी उठलो आणि पाहतो तर काय जोडा वेगळाच; राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला

मुंबई : राज ठाकरेंचं मराठी माणसांना आवाहन; “‘ही’ मुलं अत्यंत कष्टानं, संघर्ष करत पुढे आलेत...”

ठाणे : अयोध्येच्या दौऱ्याची तारीख राज ठाकरे करणार जाहीर; शिवसेनेच्या झालेल्या कोंडीचा लाभ उठवणार

महाराष्ट्र : गडकरीजी, देशात प्रचंड मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लतादीदींचं नाव द्या: राज ठाकरे

मुंबई : राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर; तर अमित ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर नतमस्तक