विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या भीतीने राज्य सरकारने जुलै ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईची घोषणा केली आहे. मात्र, नुकसानीचे पंचनामे अंतिम न करताच ही मदत जाहीर करण्यात आली आहे. ...
राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागात पाऊस पडणार असून हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Update) ...