लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

पाच हजारांवर घरांची पावसामुळे पडझड - Marathi News | Five thousand houses fall due to rain | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाच हजारांवर घरांची पावसामुळे पडझड

यावर्षी आतापर्यंत पर्लकोटा नदीच्या पुलावर ७ वेळा पाणी चढले. याशिवाय दोन वेळा भामरागड शहरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बहुतांश घरांची पडझड झाली आहे. घरातही पुराचे पाणी घुसल्याने सामानाचे मोठे नुकसान झाले. ...

यवतमाळातील रस्त्यांचे आरोग्य बिघडले - Marathi News | Road health in Yavatmal deteriorated | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळातील रस्त्यांचे आरोग्य बिघडले

यवतमाळ शहरात बेंबळा पाईपलाईन, भूमिगत गटार, अमृत योजना, रस्ता रुंदीकरण या सारखी विकास कामे केली जात आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने अचानक या विकास कामांना कधी नव्हे तेवढा वेग आला आहे. विकासाच्या नावाखाली ठिकठिकाणचे रस्ते खोदून ठेवले गेले आहेत. ...

वीस दिवसांत ३०८८ मिमी पाऊस - Marathi News | 2 mm of rain in twenty days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीस दिवसांत ३०८८ मिमी पाऊस

सकाळच्या सुमारास उन्हासह जाणवणारा उकाडा आणि सायंकाळी बरसणाऱ्या रिमझिम सरींच्या वर्षावाचा सध्या नाशिककर अनुभव घेत आहेत. गेल्या वीस दिवसांत जिल्ह्णात ३०८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये झाला आहे. ...

तिसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी - Marathi News |  On the third day, the presence of rain | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तिसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

जिल्ह्याच्या विविध भागात सलग तिस-या दिवशी गुरूवारी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. ...

Video : हॅलो मुंबय म्हणत Rj मलिष्काचं नवं गाणं, खड्ड्यांसोबत सात जन्माचं नातं - Marathi News | Rj Malishka's release new song 'Chand Jamin Par' about pathole in mumbai raod | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : हॅलो मुंबय म्हणत Rj मलिष्काचं नवं गाणं, खड्ड्यांसोबत सात जन्माचं नातं

अवघ्या काही तासांच्या पावसानं मुंबईची होणारी तुंबई, त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचे होणारे हाल, मलिष्कानं या नव्या गाण्यातून मांडले आहेत. ...

मुंबई, रायगड, पुणे, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Heavy rain warning in Mumbai, Raigad, Pune, Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, रायगड, पुणे, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा

येत्या २४ तासात मुंबई, रायगड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़... ...

पावसाचा आज रेड अलर्ट; मुंबईसह रायगड, पुणे, साताऱ्यात अतिवृष्टीची शक्यता - Marathi News | Rain alert today for rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाचा आज रेड अलर्ट; मुंबईसह रायगड, पुणे, साताऱ्यात अतिवृष्टीची शक्यता

मुंबई, सांगली, सातारा, औरंगाबाद, जळगावसह राज्याच्या अनेक भागांत बुधवारी मुसळधार पाऊस झाला ...

मान्सून आणखी एक रेकॉर्ड ब्रेक करणार - Marathi News | Monsoon will break another record | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सून आणखी एक रेकॉर्ड ब्रेक करणार

मुंबईत १९५८ साली ३ हजार ७५९.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आहे. ...