लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

पुण्यात पुन्हा पावसाला सुरुवात : वाहतूकही कोलमडली  - Marathi News | again rain starts in Pune ; people suffers from traffic jam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुन्हा पावसाला सुरुवात : वाहतूकही कोलमडली 

गेले काही दिवस जवळपास रोज येत असणाऱ्या पावसाने सोमवारीही पुण्याला झोडपून काढले. मात्र पुणे शहर प्रशासनाने यातून काहीही धडा न घेतल्याने आजही बहुतांश रस्त्यांवर पाणी आणि त्यातून कसेबसे वाट काढणारे, जीव मुठीत धरून जाणारे पुणेकर बघायला मिळत आहेत. ...

पोलिसांच्या उपस्थितीत पिकांचे पंचनामे - Marathi News | Panchanam of crops in the presence of police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलिसांच्या उपस्थितीत पिकांचे पंचनामे

भुसावळ , जि.जळगाव : तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे अवकाळी पावसामुळे ज्वारी, कपाशी, मका, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ... ...

मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची खासदार श्रीरंग बारणेंकडून पाहणी - Marathi News | Inspection by Shrirang Barne of damaged rice farming due to rainfall in Maval area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची खासदार श्रीरंग बारणेंकडून पाहणी

तात्काळ पंचनामे करून बाधित सर्व शेतकऱ्यांना मदत करण्याच्या प्रशासनाला सूचना.. ...

आष्टीत विज अंगावर कोसळ्याने महिलेचा मृत्यू  - Marathi News | Woman dies of electicity fallen in Aashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टीत विज अंगावर कोसळ्याने महिलेचा मृत्यू 

शेतात कामा करत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली ...

पैठण तालुक्यात ४५ हजार हेक्टरवरील पिकांना परतीच्या पावसाचा फटका - Marathi News | In Paithan taluka, rain damaged crops on 45,000 hectares | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण तालुक्यात ४५ हजार हेक्टरवरील पिकांना परतीच्या पावसाचा फटका

तहसील प्रशासनाने पंचनामा करण्यासाठी प्रत्येक गावासाठी एक पथक तयार केले आहे ...

२४ तासात उघडू शकतात येलदरी धरणाचे दरवाजे - Marathi News | The doors to the Yeldari Dam can be opened in 24 hours | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :२४ तासात उघडू शकतात येलदरी धरणाचे दरवाजे

नदी काठच्या गावांना पाटबंधारे विभागाचा सावधानतेचा इशारा ...

परतीचा पाऊस परतेना ! पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत - Marathi News | No rain to return! Farmers suffer due to crop damage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परतीचा पाऊस परतेना ! पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत

परतीचा पाऊस अजूनही मराठवाड्याच्या काही भागांत सुरूच आहे. ...

सुप्रिया सुळे यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांना 'विशेष' बुके भेट - Marathi News | Chandrakant Patil received Special bouquet by Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळे यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांना 'विशेष' बुके भेट

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या चंद्रकांत पाटील यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकसान झालेल्या पिकांचा आणि फळांचा गुच्छ भेट म्हणून दिला. ...