सहकार खात्याच्या विशेष पथकांनी अमरावती शहरातील १० सावकारांच्या घरी गुरुवारी छापे मारले. १८ लाख ८८ हजार १०० रुपये रोख, धनादेश, खरेदीखत आदी कागदपत्रे या कारवईत जप्त करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. ...
वस्तूंच्या विक्रीसाठी बोगस बिल जारी करणे आणि त्याआधारे जीएसटीचा परतावा घेण्याप्रकरणी जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारीला नागपुरातील राजा सिमेंट हाऊसचे संचालक राजा अशोक अग्रवाल याला अटक केली. ...
डीजीजीआय, नागपूर विभागीय युनिटच्या अधिकाऱ्यांनी करदात्यांचे बिझनेस कार्यालय आणि निवासांची तपासणी केली. या कारवाईत छुप्या डिजिटल डेटासह मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कागदपत्रे जप्त करण्यात आली. १०० कोटींपेक्षा जास्त मूल्याच्या या व्यवहारात ७ फेब्रुवारीला ...