लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
"मुस्लीम लीग पूर्णपणे धर्मनिरपेक्ष..."; USमध्ये विचारलेल्या प्रश्नाला राहुल गांधींनी दिलं असं उत्तर - Marathi News | Rahul Gandhi said the Muslim League is completely secular in response to a question asked in the US | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुस्लीम लीग पूर्णपणे धर्मनिरपेक्ष..."; USमध्ये विचारलेल्या प्रश्नाला राहुल गांधींनी दिलं असं उत्तर

"मुस्लीम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. मुस्लीम लीगच्या बाबतीत गैर-धर्मनिरपेक्ष असे काहीही नाही." ...

विरोधकांची एकजूट फ्लॉप होण्याचे संकेत; पाटण्यात होणाऱ्या बैठकीला मोठे नेते उपस्थित राहणार नाहीत - Marathi News | opposition unity flopped? veteran leaders will not attend the meeting to be held in patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांची एकजूट फ्लॉप होण्याचे संकेत; बैठकीला मोठे नेते उपस्थित राहणार नाहीत

बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, एमके स्टॅलिन आणि सिताराम येचुरी हे दिग्गज नेते उपस्थित राहणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. ...

Adani-Hindenburg Row: अदानी-हिंडनबर्ग प्रकरणावर काँग्रेसने जारी केले 100 प्रश्नांचे बुकलेट; पावसाळी अधिवेशन तापणार - Marathi News | Adani-Hindenburg Row: Congress issues booklet of 100 questions on Adani-Hindenburg case; Serious allegations against the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी-हिंडनबर्ग प्रकरणावर काँग्रेसने जारी केले 100 प्रश्नांचे बुकलेट; पावसाळी अधिवेशन तापणार

Adani-Hindenburg Row: नवीन संसद भवनात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस पुन्हा जीपीसीची मागणी करणार आहे. ...

Rahul Gandhi America:'हॅलो मिस्टर मोदी...', राहुल गांधींनी काढला फोन अन् पुन्हा एकदा लावला 'फोन टॅपिंग'चा आरोप... - Marathi News | Rahul Gandhi America: 'Hello Mr. Modi...', Rahul Gandhi once again accused of phone tapping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हॅलो मिस्टर मोदी...', राहुल गांधींनी काढला फोन अन् पुन्हा एकदा लावला 'फोन टॅपिंग'चा आरोप...

Rahul Gandhi America: राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, त्यांनी भाजपवर फोन टॅपिंगचा आरोप लावला आहे. ...

Smriti Irani : "हे दिव्य राजकीय प्राणी..."; काँग्रेसच्या 'Missing' ट्विटला स्मृती इराणींचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Smriti Irani missing poster congress amethi rahul gandhi america tweet bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे दिव्य राजकीय प्राणी..."; काँग्रेसच्या 'Missing' ट्विटला स्मृती इराणींचं जोरदार प्रत्युत्तर

Smriti Irani And Congress : काँग्रेसने ट्विटरवर स्मृती इराणी यांचे पोस्टर शेअर केले असून त्यावर Missing असं लिहिलं आहे.  ...

...तर भाजपचा पराभव शक्य, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास - Marathi News | So the defeat of BJP is possible Congress leader Rahul Gandhi expressed his belief in the program in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर भाजपचा पराभव शक्य, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास

कर्नाटकातील विजयाचा पाया ‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून घातला गेल्याचं केलं वक्तव्य. ...

Rahul Gandhi: "भारतात मुस्लिमांसोबत जे घडतंय ते १९८० च्या दशकात दलितांसोबत घडलं होतं’’, अमेरिकेतून राहुल गांधींचा हल्लाबोल  - Marathi News | Rahul Gandhi: "What is happening to Muslims in India happened to Dalits in the 1980s", Rahul Gandhi's attack from America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''भारतात मुस्लिमांसोबत जे घडतंय ते १९८० च्या दशकात दलितांसोबत घडलं होतं’’

Rahul Gandhi: सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्को येथे एका कार्यक्रमात संबोधित करताना म्हणाले की, आज भारतामध्ये मुस्लिमांसोबत जे काही घडत आहे, ते १९८० ...

मास्टरप्लॅन! राहुल गांधींनी सांगितला फॉर्म्युला; २०२४ ला भाजपाला हरवले जाऊ शकते - Marathi News | Rahul Gandhi's master plan! BJP can be defeated in 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मास्टरप्लॅन! राहुल गांधींनी सांगितला फॉर्म्युला; २०२४ ला भाजपाला हरवले जाऊ शकते

कर्नाटकातील विजयाचा हवाला देत राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला. ...