शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकताक्षणी पृथ्वी शॉला आठवली 'ही' व्यक्ती!

क्रिकेट : 'महागुरू' राहुल द्रविडला कशी, कुणी, कधी दिली 'द वॉल' ही उपाधी?

क्रिकेट : माझ्या आणि खेळाडूंना दिलेल्या बक्षिसाच्या रकमेत इतका फरक का?; राहुल द्रविड BCCI वर नाराज

क्रिकेट : पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये गेलोच नव्हतो, राहुल द्रविडने केलं स्पष्ट

क्रिकेट : वर्ल्डकप जिंकला तरीही राहुल द्रविड आपल्या शिष्यांवर नाराज! हे आहे कारण 

क्रिकेट : ...म्हणून जगज्जेता कर्णधार पृथ्वी शॉच्या जर्सीवर 100 नंबर 

क्रिकेट : या एका वर्ल्ड कपपुरते हे खेळाडू लक्षात राहणार नाहीत - राहुल द्रविड

क्रिकेट : मेहनत रंग लायी!

क्रिकेट : वाह गुरू! द वॉल ते चॅम्पियन प्रशिक्षक

क्रिकेट : अंतिम सामना संपेपर्यंत खेळाडूंसाठी मोबाईल बंदी, प्रशिक्षक द्रविडचा निर्णय